पंतप्रधान कार्यालय
यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2025 10:49PM by PIB Mumbai
यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. दोन्ही मान्यवरांनी विविध विषयावर अतिशय उत्तम चर्चा केली. मोदी म्हणाले की श्रीयुत सुनक भारताचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि भारत-यूके संबंध आणखी दृढ करण्यासाठी आग्रही आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“ यूकेचे पंतप्रधान श्रीयुत ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याने आनंद झाला आहे. आम्ही अनेक विषयांवर अतिशय उत्तम चर्चा केली.
श्रीयुत सुनक हे भारताचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि भारत-यूके संबंध आणखी दृढ करण्यासाठी आग्रही आहेत.
@RishiSunak @SmtSudhaMurty”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2104579)
आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam