उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 18 फेब्रुवारी 2025 रोजी राजस्थानमधील जयपूरला भेट देणार
Posted On:
17 FEB 2025 11:42AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 18 फेब्रुवारी 2025 रोजी राजस्थान मधील जयपूरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्यात उपराष्ट्रपती राजस्थान व्यापार व उद्योग महासंघाने (FORTI) आयोजित केलेल्या "राष्ट्र उभारणी : उद्योजकांची भूमिका" या विषयावरील परिषदेत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
***
ShilpaP/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103999)
Visitor Counter : 45