पंतप्रधान कार्यालय
योग्य आहार घेतलात तर तुम्ही तुमच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकाल - पंतप्रधान
Posted On:
13 FEB 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025
परीक्षेत अधिक चांगल्या पद्धतीने उत्तरे लिहीण्यासाठी योग्य आहार व पुरेशी झोप सहाय्यकारक ठरेल या मुद्द्यावर भर देताना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा 4 था भाग पहा असे आवाहन केले आहे.
X या समाज माध्यमावरील शिक्षण मंत्रालयाच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणतात -
“तुम्ही योग्य आहार घेतलात तर तुम्ही परीक्षेत प्रश्नांची उत्तरे आणखी चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा 4 था भाग आहार आणि झोप यांचे परीक्षेच्या काळातील महत्त्व यावर आधारित आहे. शोनाली सभरवाल, रुजुता दिवेकर आणि रेवंत हिमत्सिंगका यांची या विषयावरील मते उद्या, 14 फेब्रुवारी 2025 रोजी जाणून घ्या.”
S.Patil/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103009)
Visitor Counter : 28
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam