पंतप्रधान कार्यालय
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करत असून, सार्वजनिक हितासाठी त्याचा उपयोग करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
जगाने आमच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी पुढे यावे आणि आमच्या युवा शक्तीचा पुरेपूर लाभ घ्यावा : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
12 FEB 2025 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करत असून, सार्वजनिक हितासाठी त्याचा उपयोग करत आहे, यावर भर देत, जगाने भारतात येऊन गुंतवणूक करावी आणि आमच्या युवा शक्तीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले आहे.
गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची भेट घेतल्यावर समाधान व्यक्त करत, पंतप्रधानांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टला उत्तर दिले आहे:
"आपल्याला भेटून आनंद झाला@sundarpichai. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करत असून, सार्वजनिक हितासाठी त्याचा उपयोग करत आहे.आम्ही जगाला आवाहन करतो, की त्यांनी आमच्या देशात येऊन गुंतवणूक करावी आणि आमच्या युवा शक्तीचा पुरेपूर लाभ घ्यावा!"
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2102259)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam