पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजघाट येथे महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
30 JAN 2025 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“आज राजघाटावर पूज्य बापूंना श्रद्धांजली वाहिली. आपल्या देशासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097591)
Visitor Counter : 60
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam