पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतींनी आपल्या प्रेरणादायी भाषणात अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाची महानता तसेच राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला- पंतप्रधान
Posted On:
25 JAN 2025 10:09PM by PIB Mumbai
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्राला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. राष्ट्रपतींनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाच्या महानतेवर तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला .
एक्स या समाजमाध्यमावर राष्ट्रपती हँडलच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
“राष्ट्रपतींनी प्रेरणादायी भाषणात अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाच्या महानतेवर तसेच राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला”
***
S.Kakade/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096384)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada