पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्वामित्व या परिवर्तनकारी योजनेबद्दल एक माहितीपूर्ण थ्रेड सामायिक केला
Posted On:
18 JAN 2025 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामित्व या परिवर्तनकारी योजनेबद्दल एक माहितीपूर्ण थ्रेड सामायिक केला.
MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना त्यांनी लिहिले की : स्वामित्व योजनेमुळे झालेल्या परिवर्तनाचे स्पष्टीकरण देणारा एक माहितीपूर्ण थ्रेड सामायिक करत आहे.”
***
JPS/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2093974)
Visitor Counter : 40
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu