पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आज उद्घाटन होत असलेल्या प्रकल्पांमुळे दिल्लीतील लोकांना सक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता दिसून येते: पंतप्रधान

Posted On: 03 JAN 2025 12:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज उद्‌घाटन केले जाणारे प्रकल्प दिल्लीतील लोकांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता दर्शवतात, अशी टिप्पणी केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले की "दिल्लीच्या लोकांना अधिक चांगल्या संधी आणि जीवनाचा अधिक उत्तम दर्जा देऊन सक्षम करणे ही आमची अटल वचनबद्धता आहे, जी आज उद्घाटन होत असलेल्या प्रकल्पांमधून दिसून येते!"

***

S.Tupe/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2089827) Visitor Counter : 23