पंतप्रधान कार्यालय
नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व आणि उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृती बाबत जागतिक मापदंड स्थापित करत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2024 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व आणि उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृतींबाबत जागतिक मापदंड स्थापित करत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, Mission LiFE आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारखे उपक्रम शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग प्रशस्त करत असल्याची बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :
नवोन्मेषपूर्ण धोरणे, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, Mission LiFE आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारत हवामान विषयक कृतींबाबत जागतिक मापदंड स्थापित करत आहे, तसेच शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग प्रशस्त करत आहे.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089088)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam