पंतप्रधान कार्यालय
अलिकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय भेटींमुळे भारताची जागतिक भागीदारी लक्षणीयरित्या मजबूत झाली आहे, यामुळे विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
31 DEC 2024 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
अलिकडच्या काळात दिलेल्या आंतरराष्ट्रीय भेटींमुळे केवळ भारताची जागतिक भागीदारीच लक्षणीयरित्या मजबूत झाली नाही तर त्यासोबतच विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :
"पंतप्रधान @narendramod यांच्या अलिकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे भारताची जागतिक भागीदारी लक्षणीयरित्या मजबूत झाली आहे, यामुळे विविध खंडांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य विषयक तसेच सांस्कृतिक संबंध देखील वृद्धींगत झाले आहेत.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2089086)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam