पंतप्रधान कार्यालय
वीर बाल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि बलिदानाचे केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2024 9:32AM by PIB Mumbai
वीर बाल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण केले आहे. त्यांचे बलिदान हे शौर्याचे आणि स्वतःच्या मूल्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे जाज्ज्वल उदाहरण आहे, असे पंतप्रधान श्री मोदी यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी माता गुजरी आणि श्री गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर लिहिले आहे:
"आज, वीर बाल दिनानिमित्ताने, आपण साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करत आहोत. किशोरवयातही, ते त्यांच्या निष्ठा आणि तत्त्वांवर ठाम राहिले, आणि त्यांच्या धैर्याने पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळाली. त्यांचे बलिदान हे शौर्याचे आणि स्वतःच्या वचनबद्धतेचे एक जाज्ज्वल उदाहरण आहे. आम्ही माता गुजरी जी आणि श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या शौर्याचेही स्मरण करतो कायम ठेवतो.समाज अधिक न्यायप्रिय आणि दयावंत होण्यासाठी ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहतील."

***
JPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2088040)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam