पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
24 DEC 2024 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे :
"तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली."
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2087554)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam