आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रां अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडण्यास आणि सर्व वर्गांमध्ये 2 अतिरिक्त विभाग जोडून विद्यमान एक KV म्हणजेच KV शिवमोग्गा, कर्नाटकच्या विस्तारास, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


महाराष्ट्रातील पुणे ,रत्नागिरी आणि अकोला या जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयांचा समावेश

Posted On: 06 DEC 2024 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने, देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रा अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडायला आणि कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात विद्यमान एक KV चा  विस्तार करायला मान्यता दिली आहे.केंद्रीय विद्यालय योजना (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत सर्व वर्गांमध्ये दोन अतिरिक्त विभाग जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या सामावून घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे .  या 86 केंद्रीय विद्यालयांची यादी सोबत जोडली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिलेल्या 85 पैकी 3 केंद्रीय विद्यालये ही महाराष्ट्रातील असून त्यापैकी एक हे पुण्यात आहे. पुण्यातील सुडुंब्रे येथील एनडीआरएफ कॅम्पस याठिकाणी हे केंद्रीय विद्यालय स्थापन केले जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यात नाचणे आणि अकोला इथे अन्य दोन केंद्रीय विद्यालय स्थापन होणार आहेत.

85 नवीन KV च्या स्थापनेसाठी आणि 01 KV च्या विस्तारासाठी, 2025-26 पासून आठ वर्षांच्या कालावधी करता, एकूण  निधीची आवश्यकता   5872.08 कोटी रुपये (अंदाजे) इतकी आहे. यामध्ये 2862.71 कोटी (अंदाजे) रुपयांच्या भांडवली खर्चाचा  आणि 3009.37 कोटी (अंदाजे) रुपयांच्या परिचालन खर्चाचा समावेश आहे.          

सध्या, 1256 केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. यात परदेशातील मॉस्को, काठमांडू आणि तेहरान अशा 03 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे आणि एकूण 13.56 लाख (अंदाजे) विद्यार्थी या KVs मध्ये शिकत आहेत.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय संरचनेत सुमारे 960 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले एक पूर्ण केव्ही चालविण्यासाठी संघटनेने निश्चित केलेल्या निकषांच्या बरोबरीने पदे निर्माण करणे आवश्यक आहे.त्यामुळे 960 X 86 = 82560 विद्यार्थ्यांना फायदा होईल.प्रचलित नियमांनुसार, एक पूर्ण विकसित केंद्रीय विद्यालय 63 व्यक्तींना रोजगार प्रदान करते आणि त्यानुसार, 85 नवीन केव्हींना मिळालेली मान्यता आणि एक विद्यमान  केव्हीचा विस्तार, यामुळे 33 नवीन पदांची भर पडेल आणि एकूण 5,388 थेट कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  सर्व KVs मध्ये विविध सुविधापूर्तीशी संबंधित बांधकाम आणि संबंधित उपक्रमांमुळे अनेक कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.    

केंद्र सरकारने, केंद्र सरकारी/संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देशभरात एकसमान दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोव्हेंबर 1962 मध्ये केंद्रीय विद्यालयांच्या योजनेला मान्यता दिली.परिणामी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक भाग म्हणून “केंद्रीय शाळा संघटना” सुरू करण्यात आली.सुरुवातीला, 1963-64 या शैक्षणिक वर्षात संरक्षण केंद्रांमधील, क्षेत्रनिहाय पथकांसाठीच्या (रेजिमेंटल) 20 शाळा, केंद्रीय शाळा म्हणून ताब्यात घेण्यात आल्या.

केंद्रीय विद्यालये प्रामुख्याने, संरक्षण आणि निमलष्करी दलांसह केंद्र सरकारच्या बदली होणाऱ्या आणि न होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी, तसेच स्थलांतर होत राहणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी आणि देशातील दुर्गम आणि अविकसित ठिकाणी राहणाऱ्या लोकांसह इतरांसाठी उघडली जातात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा पाठपुरावा म्हणून, या धोरणाची अंमलबजावणी दर्शवणारी आणि इतरांसाठी आदर्श शाळा म्हणून काम करणारी जवळपास सर्व केंद्रीय विद्यालये, PM श्री शाळा म्हणून निर्देशित करण्यात आली आहेत.दर्जेदार अध्यापन, नाविन्यपूर्ण शिक्षणशास्त्र आणि अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे, KVs सर्वाधिक मागणी असलेल्या शाळा आहेत. दरवर्षी KVs मध्ये इयत्ता I मध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि CBSE द्वारे घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये केंद्रीय विद्यालयांच्या विद्यार्थ्यांची कामगिरी सर्व शैक्षणिक प्रणालींमध्ये सातत्याने सर्वोत्तम राहिली आहे.

ANNEXURE

LIST of 86 (85 new and 01 existing) KVs

Name of State/UT

Sl. No

Name of Proposals

OPENING OF 85 NEW KENDRIYA VIDYALAYAS

Andhra Pradesh

  1.  

Anakapalle, District Anakapalle

Andhra Pradesh

  1.  

Valasapalle Village, Madanapalle Mandal, District Chittoor

Andhra Pradesh

  1.  

Palasamudram Village, Gorantala Mandal, District Sri Satya Sai

Andhra Pradesh

  1.  

Tallapalli Village, Macherla Mandal, District Guntur

Andhra Pradesh

  1.  

Nandigama, District Krishna

Andhra Pradesh

  1.  

Rompicherla Village, Narasaraopet Division District Guntur

Andhra Pradesh

  1.  

Nuzvid, District Krishna (Now Eluru District )

Andhra Pradesh

  1.  

Dhone, District Nandyal

Arunachal Pradesh

  1.  

Pitapool, Lower Subansiri

Assam

  1.  

Jagiroad, District Morigaon

Chhattisgarh

  1.  

Mungeli, District-Mungeli

Chhattisgarh

  1.  

Surajpur, District Surajpur

Chhattisgarh

  1.  

Bemetara District, Chhattisgarh

Chhattisgarh

  1.  

Hasoud, District JanjgirChampa

Gujarat

  1.  

Chakkargarh, District Amreli

Gujarat

  1.  

Ognaj, District Ahmedabad

Gujarat

  1.  

Veraval, District Gir-Somnath

Himachal Pradesh

  1.  

Riri Kuthera, District Kangra

Himachal Pradesh

  1.  

Gokulnagar, UpparBhanjal, District- Una

Himachal Pradesh

  1.  

Nandpur, District Una

Himachal Pradesh

  1.  

Thunag, District Mandi

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Gool, District Ramban

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Ramban, District Ramban

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Bani, District Kathua

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Ramkot, District Kathua

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Reasi, District Reasi

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Katra (Kakriyal), District Reasi

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Ratnipora, District Pulwama

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Galander (Chandhara), District Pulwama

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Mughal Maidan, District Kisthwar

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Gulpur, District Poonch

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Drugmulla, District Kupwara

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Vijaypur, District Samba

Jammu & Kashmir (UT)

  1.  

Panchari, District Udhampur

Jharkhand

  1.  

Barwadih, District Latehar (Railway)

Jharkhand

  1.  

Dhanwar Block, District Giridih

Karnataka

  1.  

Mudnal Village, Yadgiri District

Karnataka

  1.  

Kunchiganal Village, District Chitradurga

Karnataka

  1.  

Elargi (D) Village, Sindhanur Taluk, District Raichur

Kerala

  1.  

Thodupuzha, District Idduki

Madhya Pradesh

  1.  

Ashok Nagar, District- Ashok Nagar

Madhya Pradesh

  1.  

Nagda, District Ujjain

Madhya Pradesh

  1.  

Maihar, District Satna

Madhya Pradesh

  1.  

Tirodi,  District Balaghat

Madhya Pradesh

  1.  

Barghat, District Seoni

Madhya Pradesh

  1.  

Niwari, District  Niwari

Madhya Pradesh

  1.  

Khajuraho, District Chhatarpur

Madhya Pradesh

  1.  

Jhinjhari, District Katni

Madhya Pradesh

  1.  

Sabalgarh, District Morena

Madhya Pradesh

  1.  

Narsinghgarh, District Rajgarh

Madhya Pradesh

  1.  

CAPT (Central Academy Police Training) Bhopal, Kanhasaiya

 Maharashtra

  1.  

Akola, District Akola

 Maharashtra

  1.  

NDRF Campus, Sudumbare, Pune

Maharashtra

  1.  

Nachane, District Ratnagiri

NCT of Delhi (UT)

  1.  

Khajuri Khas District- North East Delhi

Odisha

  1.  

Railway Titlagarh, District Bolangir

Odisha

  1.  

Patnagarh, District Bolangir

Odisha

  1.  

 ITBP khurda, District Khurda

Odisha

  1.  

Athmallik District Angul

Odisha

  1.  

Kuchinda, District Sambalpur

Odisha

  1.  

Dhenkanal (Kamakhyanagar)

Odisha

  1.  

Jeypore, Koraput District

Odisha

  1.  

Talcher, District Angul

Rajasthan

  1.  

AFS Phalodi, District Jodhpur

Rajasthan

  1.  

BSF Satrana, District Sriganganagar

Rajasthan

  1.  

BSF Srikaranpur, District Sriganganagar

Rajasthan

  1.  

Hindaun City, District Karauli

Rajasthan

  1.  

Merta City, District Nagaur

Rajasthan

  1.  

Rajsamand District Rajsamand

Rajasthan

  1.  

Rajgarh, District Alwar

Rajasthan

  1.  

Bhim, District Rajsamand

Rajasthan

  1.  

Mahwa, District Dausa

Tamil Nadu

  1.  

Theni, District Theni

Tamil Nadu

  1.  

Pillaiyarpatti, District Thanjavur

Tripura

  1.  

Udaipur, District Gomati

Tripura

  1.  

Dharmanagar, District North Tripura

Uttar Pradesh

  1.  

Payagpur, District Jaunpur

Uttar Pradesh

  1.  

Maharajganj, District Maharajganj

Uttar Pradesh

  1.  

Bijnor District Bijnor

Uttar Pradesh

  1.  

Chandpur, District Ayodhya

Uttar Pradesh

  1.  

Kannauj District Kannauj

Uttarakhand

  1.  

Narendra Nagar, District Tehri Garhwal

Uttarakhand

  1.  

Dwarahat, District Almora

Uttarakhand

  1.  

Kotdwar, District Pauri Garhwal

Uttarakhand

  1.  

Madan Negi, District Tehri Garhwal

EXPANSION OF 01 EXISTING KENDRIYA VIDYALAYA BY ADDING 2 ADDITIONAL SECTIONS IN ALL THE CLASSES

Karnataka 

86.

KV Shivamogga, District Shivamogga

Jaydevi PS/A.Save/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2081781) Visitor Counter : 86