पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2024 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली आणि गरीब व वंचितांच्या सबलीकरणासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
X वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“छत्रपती संभाजी नगर इथे महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली. ते विविध प्रकारच्या सामुदायिक सेवा उपक्रमांमध्ये आघाडीवर आहेत आणि गरीब तसेच वंचितांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत.”
S.Kane/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2073429)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam