पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा.

प्रविष्टि तिथि: 29 OCT 2024 9:34AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे,

सर्व देशवासियांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.  भगवान धन्वंतरीच्या आशीर्वादाने आपणास सदैव उत्तम आरोग्य लाभो आणि आपले जीवन आनंद आणि सुखसंपत्तीने भरलेले  राहो, हीच सदिच्छा.

***

JPS/Sampada/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2069087) आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam