पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा दल)च्या जवानांचे एनएसजी स्थापनादिनानिमित्त केले अभिवादन

Posted On: 16 OCT 2024 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा दल)च्या जवानांच्या अढळ समर्पण, धैर्य आणि निर्धाराचे कौतुक केले. एनएसजी स्थापनादिनानिमित्त त्यांनी एनएसजीच्या सर्व जवानांचे  अभिवादन केले.

पंतप्रधानांनी समाजमाध्यम "एक्स" वर पोस्ट केले:

"एनएसजी स्थापनादिनानिमित्त,भारत आपल्या सर्व एनएसजी जवानांचे त्यांच्या अढळ समर्पण, धैर्य आणि निर्धारासाठी अभिवादन करत आहे.आपल्या राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी त्यांची वचनबद्धता प्रशंसनीय आहे त्याचबरोवर ते पराक्रम आणि व्यावसायिकतेचे प्रतीक आहेत."

Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 2065424) Visitor Counter : 19