पंतप्रधान कार्यालय
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2024 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला जी यांचे अभिनंदन. जनसेवेच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करेल."
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2065297)
आगंतुक पटल : 96
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam