पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात कैथल येथे झालेल्या रस्ते अपघाताततल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केले दुःख
Posted On:
12 OCT 2024 1:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कैथल येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे .
पंतप्रधान कार्यालयाने समाजमाध्यम ‘एक्स’वर पोस्ट केले आहे की ,
“हरियाणातील कैथलमध्ये झालेला रस्ते अपघात अत्यंत हृदयविदारक आहे. त्यात प्राण गमावलेल्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझी सहवेदना. हा आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व संभाव्य मदत करत आहे.
***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2064383)
अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam