Posted On:
11 OCT 2024 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिधात्री देवीची प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे
“नवरात्रीच्या निमित्ताने माता सिद्धिदात्रीला कोटी कोटी वंदन. तिच्या सर्व उपासकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी,तिचे कृपाशिर्वाद लाभोत. माता सिद्धिदात्रीचे हे स्तुती स्तोत्र तुम्हा सर्वांसाठी ...”
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai