पंतप्रधान कार्यालय
लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
11 OCT 2024 8:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. ’श्री जे.पी. नारायण यांचे व्यक्तिमत्त्व आणि आदर्श, प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान राहतील,’असे देश आणि समाजासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना मोदी म्हणाले
आपल्या एक्सपोस्टवर त्यांनी लिहिले आहे,
“लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.देश आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.त्यांचे व्यक्तिमत्व आणि आदर्श प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत राहतील.”
लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. देश आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि आदर्श प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्त्रोत राहतील.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2064063)
अभ्यागत कक्ष : 102
Read this releasein:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam