पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 07 OCT 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2024

 

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने लिहिले: 

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री @ncbn यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2062991) Visitor Counter : 19