पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी वाशीम येथील पोहरा देवी मंदिरात केली प्रार्थना

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2024 2:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी मंदिरात प्रार्थना केली.

एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले:

आज सकाळी महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिरात प्रार्थना करण्याची खास संधी मिळाली. आई जगदंबा आपल्या सगळ्यांनाच आनंद आणि उत्तम आरोग्य देवो ही प्रार्थना.”

***

S.PatilG.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2062394) आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Tamil , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Kannada , Malayalam