पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी  लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 02 OCT 2024 9:03AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

एक्सवरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले :

"देशातील जवान, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली."

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2061011) Visitor Counter : 46