पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त केले त्यांचे स्मरण

Posted On: 28 SEP 2024 9:40AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, थोर क्रांतीकारक भगतसिंह  यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर खालील शिर्षकासह एक चित्रफित पोस्ट केली:

मातृभूमीच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे अमर शहीद भगतसिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत-शत नमन”

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2059769) Visitor Counter : 14