Posted On:
27 SEP 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये सांगितले:
''तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन @mkstalin यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांची भेट घेतली. @CMOTamilnadu”
* * *
S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai