पंतप्रधान कार्यालय
विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2024 11:51AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.बांधकाम आणि वास्तुरचना यांच्याशी निगडित कुशल आणि मेहनती कारागीर आणि त्यांची निर्मिति करणाऱ्यांना ही त्यांनी नमन केले आहे.विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय असेल असा विश्वास श्री मोदींनी व्यक्त केला.
आपल्या X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सर्व देशवासीयांना अनेकानेक शुभकामना.निर्मिती आणि सृजन या क्षेत्रांशी संबंधीत सर्व हरहुन्नरी आणि मेहनती मित्रांचे विशेष अभिनंदन.विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धिस जाण्यासाठी आपले योगदान मोलाचे आहे.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2055527)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam