पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली श्री सोमनाथ ट्रस्टची बैठक संपन्न

Posted On: 16 SEP 2024 12:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री सोमनाथ ट्रस्टची बैठक संपन्न झाली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर या संदर्भात लिहिलेला संदेश :

"गांधीनगरमध्ये, श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. यात्रेकरूंचा अनुभव आणखी सुखद बनवण्याच्या आणि विविध सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याबाबत सर्वांबरोबर चर्चा केली.”


Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2055312) Visitor Counter : 45