पंतप्रधान कार्यालय
‘श्री विजयपुरम’ हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहासाचा आणि वीर नायकांचा सन्मान आहे : पंतप्रधान
Posted On:
13 SEP 2024 9:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की "श्री विजयपुरम" हे नाव अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या वीर लोकांप्रति आदरांजली आहे आणि वसाहतवादी वारशांपासून मुक्त होण्याचे प्रतीक आहे .
गृहमंत्री अमित शाह यांच्या X वरील ट्विटवर प्रतिक्रिया देताना मोदींनी लिहिले:
“श्री विजयपुरम हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहास आणि वीर लोकांचा सन्मान आहे. वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपला वारसा साजरा करण्याप्रति आपली वचनबद्धता ते प्रतिबिंबित करते.”
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054814)
Visitor Counter : 72
Read this release in:
Telugu
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
English
,
Hindi
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam