पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2024 10:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर लिहिले आहे :
"डिजिटल प्रसारमाध्यमापासून ते दूरचित्रवाणी क्षेत्रापर्यंत अत्यंत बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालो आहे. त्यांचे निधन पत्रकारिता क्षेत्रासाठीची अपरिमित हानी आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती।"
***
JPS/Bhakti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2050812)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam