पंतप्रधान कार्यालय
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Posted On:
27 AUG 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2024
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केले :
"केरळचे मुख्यमंत्री, @pinarayivijayan यांनी, पंतप्रधान@narendramodi यांची भेट घेतली."
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2049049)
Read this release in:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam