राष्ट्रपती कार्यालय
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ शंकर दयाळ शर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली पुष्पांजली
Posted On:
19 AUG 2024 12:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (19 ऑगस्ट, 2024) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली.

* * *
S.Tupe/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2046551)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam