पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2024 11:20AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“बहिण भावांच्या असीम स्नेहाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन या सणाच्या सर्व देशवासीयांना भरभरून शुभेच्छा. हा पावन दिवस आपल्या सर्वांच्या नात्यांमध्ये नवा गोडवा आणि जीवनात सुख समृद्धी तसेच सौभाग्य घेऊन येवो”, असा संदेश प्रधानमंत्र्यांनी एक्स या समाज माध्यमावरुन दिला आहे.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2046511)
आगंतुक पटल : 104
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam