पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 17 AUG 2024 7:41PM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे;

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री @ncbn यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2046367) Visitor Counter : 12