पंतप्रधान कार्यालय
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार बियाण्यापासून ते बाजारपेठांपर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2024 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार बियाण्यापासून ते बाजारपेठांपर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लिहिलेल्या एका लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
"देशभरातील शेतकरी बंधु भगिनींच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. आम्ही बियाण्यापासून ते बाजारपेठांपर्यंत कशाप्रकारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, ते कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या या लेखातून दिसून येते आहे."
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2044456)
आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam