राष्ट्रपती कार्यालय
माजी राष्ट्रपती व्ही व्ही. गिरी यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना अर्पण केली पुष्पांजली
Posted On:
10 AUG 2024 11:40AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या जन्मदिनानिमित्त आज तिमोर-लेस्टेमधील दिली इथे आज, 10 ऑगस्ट 2024 रोजी गिरी यांना पुष्पांजली अर्पण केली.
***
JPS/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044034)
Visitor Counter : 44