पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रियो यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 09 AUG 2024 2:23PM by PIB Mumbai

 

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:

"नागालँडचे मुख्यमंत्री @Neiphiu_Rio यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2043594) आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Bengali , English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam