सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील जागतिक वारसा स्थळे

Posted On: 08 AUG 2024 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
 

 

गेल्या पाच वर्षांत भारतातील पाच स्थळांना जागतिक वारसा स्थळे म्हणून नामांकन मिळाले आहे. नामांकन मिळालेल्या स्थळांची यादी परिशिष्ट-II मध्ये जोडली आहे.

जागतिक वारसा यादीमध्ये स्थळांचा समावेश केल्याने देशाला गौरव प्राप्त होतो आणि ही स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.यामुळे या स्थळांच्या परिसरात आर्थिक विकासाला तसेच पर्यटनाला चालना मिळते.नव्याने नामांकन मिळालेले जागतिक वारसा स्थळ,मोइदम येथे पर्यटन आणि जागरूकता वाढवण्यासाठी एक विवेचन केंद्र,पर्जन्य-निवारा आणि मार्ग संकेतक आधीच प्रदान करण्यात आले आहेत.

भारतातील एकूण वारसा स्थळांचा राज्यनिहाय तपशील परिशिष्ट I सोबत जोडला आहे.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

परिशिष्टासाठी इथे क्लिक करा.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2043322) Visitor Counter : 257