पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित भारत अभियान

Posted On: 05 AUG 2024 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रीय हरित भारत अभियान (जीआयएम) हे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या आठ अभियानांपैकी एक आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत (JFMC's) वन आणि बिगर वन विभागात पर्यावरण-पुनर्संचयन उपक्रम हाती घेऊन भारतातील वन क्षेत्राचे संरक्षण, पुनर्संचयन करून त्याचा विस्तार करणे आणि हवामान बदलाला प्रतिसाद देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जीआयएम अंतर्गत उपक्रम आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आले होते. आजमितीस 155130 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण/पर्यावरण -पुनर्संचयनासाठी सतरा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 909.82 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

गेल्या पाच वर्षात (2019-20 ते 2023-24) राज्यांना दिलेला/वितरीत केलेला निधी आणि त्यांची कामगिरी याबाबतची माहिती परिशिष्ट-1 मध्ये दिली आहे.

परिशिष्ट-1

गेल्या पाच वर्षात (2019-20 ते 2023-24) जीआयएम अंतर्गत राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार दिलेला/जारी केलेला निधी आणि त्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे: 

Sl. No.

State/UT

Funds provided/released

(Rs. In Crores)

Achievements (in ha)

Advance work

Creation work

Maintenance

1.

Andhra Pradesh

2.02

899

899

11

2.

Arunachal Pradesh

34.71

8492

0

0

3.

Chhattisgarh

12.91

2270

0

19128

4.

Haryana

17.15

1301

1301

0

5.

Himachal Pradesh

17.09

1186

0

0

6.

Jammu & Kashmir

32.22

1066

1066

0

7.

Karnataka

14.27

1362

1362

1357

8.

Kerala

16.32

3282

3282

4159

9.

Madhya Pradesh

75.49

23357

16043

10193

10.

Maharashtra

0.00

0

0

0

11.

Manipur

35.19

5634

5634

8798

12.

Mizoram

107.96

1000

0

21544

13.

Odisha

79.00

11526

11526

5537

14.

Punjab

14.62

3550

3550

0

15.

Sikkim

27.16

5058

5058

30

16.

Uttarakhand

122.22

7383

7353

0

17.

West Bengal

10.95

2606

2606

0

18.

Uttar Pradesh

5.43

0

0

0

 

 Total

624.71

79972

59680

70757

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041919)