पंतप्रधान कार्यालय

सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 03 AUG 2024 9:38PM by PIB Mumbai

 

सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले;

सिक्कीमचे राज्यपाल श्री ओमप्रकाश माथूर यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

***

S.Kane/S.Patil/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2041215) Visitor Counter : 24