Posted On:
03 AUG 2024 9:34PM by PIB Mumbai
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai