आदिवासी विकास मंत्रालय

भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ

Posted On: 01 AUG 2024 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

‘पंतप्रधान आदिवासी विकास अभियाना’(पीएमजेव्हीएम)अंतर्गत  ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ ही संस्था राज्य सरकारांना वन धन विकास केंद्रांच्या (व्हीडीव्हीकेएस) स्थापनेसाठी आर्थिक पाठबळ पुरवते.ही केंद्रे म्हणजे आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांचे समूह असून गौण वनोपज उत्पादने (एमएफपीएस)/ बिगर- एमएफपीएस उत्पादनांच्या मूल्यवर्धन आणि विपणनाच्या माध्यमातून या समूहांची आर्थिक पातळी उंचावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतो.आतापर्यंत, देशभरात 3958 व्हीडीव्हीकेएसच्या स्थापनेसाठी ट्रायफेडतर्फे 587.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.छत्तीसगडसह देशभरातील इतर राज्यांतील वन धन विकास केंद्रांची तपशीलवार माहिती खाली जोडली आहे:
 


वन धन विकास केंद्रांचे राज्यनिहाय तपशील

Sl. No.

State

No. of VDVKs Sanctioned

Amount Sanctioned (In Rs. Lakhs)

No. of Van Dhan beneficiaries

1

Andhra Pradesh

415

6,162.90

123578

2

Arunachal Pradesh

106

1,590.00

32897

3

Assam

471

7,065.00

143309

4

Chhattisgarh

139

2,085.00

41700

5

Dadra & Nagar Haveli and Daman & Diu

1

15.00

302

6

Goa

10

150.00

3000

7

Gujarat

200

2,895.65

57968

8

Himachal Pradesh

4

55.50

1110

9

Jammu & Kashmir

100

1,457.00

29791

10

Ladakh

10

150.00

3000

11

Jharkhand

146

2,174.70

43701

12

Karnataka

140

2,087.40

41748

13

Kerala

44

597.25

12038

14

Madhya Pradesh

126

1,890.00

37860

15

Maharashtra

264

3,960.00

79350

16

Manipur

200

2,996.80

60403

17

Meghalaya

169

2,534.10

50835

18

Mizoram

259

3,806.55

76168

19

Nagaland

284

4,259.90

85198

20

Odisha

170

2,479.25

50094

21

Rajasthan

479

7,135.60

144803

22

Sikkim

80

1,169.05

23381

23

Tamil Nadu

8

120.00

2400

24

Telangana

17

255.00

5100

25

Tripura

57

776.00

16116

26

Uttar Pradesh

25

359.55

7238

27

Uttarakhand

12

179.95

3605

28

West Bengal

22

329.35

6719

TOTAL

3958

58,736.50

1183412

गौण वनोपज उत्पादने (एमएफपीएस) अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या उत्पादनाची सूची त्यांच्या किमान आधारभूत मूल्यासह (एमएसपी) तसेच हे मूल्य लागू असणाऱ्या प्रदेशांसह परिशिष्ट 1 मध्ये जोडले आहे.

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी यांनी आज ही माहिती दिली.


Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2040114) Visitor Counter : 46