पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2024 4:31PM by PIB Mumbai
पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर म्हटले आहे:
“एक ऐतिहासिक पदक! @realmanubhaker, # खूप छान, भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पहिले पदक मिळवून दिल्याबद्दल मनापासून आभार! कांस्यपदकासाठी अभिनंदन ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक पटकावणारी मनु ही पहिली भारतीय महिला ठरली आहे, त्यामुळे हे यश आणखी खास झाले आहे. एक अविश्वसनीय यश! #Cheer4Bharat"
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2038165)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam