केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जून 2024 महिन्यासाठी भरतीचा निकाल केला जाहीर

Posted On: 25 JUL 2024 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जून 2024 साठी खालील भरतीचे निकाल निश्चित केले आहेत.शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला, परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे अथवा पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आयोगाने खंत व्यक्त केली आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:


S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2036951) Visitor Counter : 11