पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Posted On: 21 JUL 2024 10:21AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गुरु पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

पवित्र पर्व गुरु पौर्णिमेच्या सर्व देशवासीयांना अनेकानेक शुभेच्छा.

***

NM/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2034746) Visitor Counter : 25