पंतप्रधान कार्यालय

गोव्याच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 17 JUL 2024 10:40PM by PIB Mumbai

गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आज पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.” 

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033952) Visitor Counter : 14