पंतप्रधान कार्यालय
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
17 JUL 2024 12:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे :
"आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.”
* * *
NM/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2033801)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam