पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
16 JUL 2024 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे.
“हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2033621)
अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam