पंतप्रधान कार्यालय

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.

Posted On: 15 JUL 2024 12:18PM by PIB Mumbai

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे;  

“मेघालयचे मुख्यमंत्री श्री @SangmaConrad यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.  @CMO_Meghalaya" 

***

HarshalA/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033284) Visitor Counter : 23