पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नामवंत अर्थतज्ज्ञांशी साधला संवाद

Posted On: 11 JUL 2024 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नीती आयोगात नामवंत अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"आज सकाळी नामवंत  अर्थतज्ञांशी संवाद साधला आणि विकासाला पुढे नेण्यासाठी संबंधित मुद्यांवर त्यांची अभ्यासपूर्ण मते ऐकली."

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032595) Visitor Counter : 30