कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या उमेदवारी संबंधित सर्व दावे आणि इतर तपशिलांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने केली समितीची स्थापना
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2024 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2024
नागरी सेवा परीक्षा-2022 च्या आणि तत्पूर्वीच्या नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या उमेदवारी संदर्भातले दावे आणि इतर तपशिल पडताळणी साठी केंद्र सरकारने अतिरिक्त सचिव स्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती 2 आठवड्यात अहवाल सादर करेल.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2032594)
आगंतुक पटल : 124